अक्षय तृतीयेनिमित्त छत्रपती शिवाजी रस्त्यावरील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात होणारी भाविकांची गर्दी ...
अक्षय तृतीयेनिमित्त छत्रपती शिवाजी रस्त्यावरील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात होणारी भाविकांची गर्दी विचारात घेऊन बुधवारी (३० एप्रिल) वाहतूक बदल करण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी रस्ता, गणेश रस्ता ...