अखेर मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे. मराठा आरक्षण उपसमितीचा मसुद्यातील 8 पैकी 6 मागण्या जरांगेंकडून मान्य. ...
अखेर मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे. मराठा आरक्षण उपसमितीचा मसुद्यातील 8 पैकी 6 मागण्या जरांगेंकडून मान्य. हैदराबाद गॅझेटीयरला उपसमितीची मंजुरी मिळाली आहे. सप्टेंबरपर्यंत आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेतले ...