राज्यात पुन्हा एकदा कोरोना डोके वर काढताना दिसत आहे. बुधवारी 28 मे एकाच दिवशी राज्यात 86 नवीन रुग्ण आढळून ...
राज्यात पुन्हा एकदा कोरोना डोके वर काढताना दिसत आहे. बुधवारी 28 मे एकाच दिवशी राज्यात 86 नवीन रुग्ण आढळून आले. यामध्ये मुंबईत 36, ठाण्यात 24 तर पुण्यात 9 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्या ...