पुणे महानगरपालिकेत महापौर आणि उपमहापौर यांच्यातील मतभेद आता उघडपणे समोर येऊ लागले आहेत. उपमहापौर परशुराम ...
पुणे महानगरपालिकेत महापौर आणि उपमहापौर यांच्यातील मतभेद आता उघडपणे समोर येऊ लागले आहेत. उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी पदाला योग्य सन्मान मिळत नसल्याची नाराजी व्यक्त करत भाजपवर अप्रत्यक्ष टीका केली आहे ...