यूपीच्या योगी मंत्रिमंडळाचा आज दुसऱ्यांदा विस्तार झाला. 2 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्री असे एकूण 6 नवीन सदस्य ...
यूपीच्या योगी मंत्रिमंडळाचा आज दुसऱ्यांदा विस्तार झाला. 2 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्री असे एकूण 6 नवीन सदस्य सामील झाले. तर 2 राज्यमंत्र्यांना पदोन्नती देऊन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) बनवण्यात आले. रा ...