मुंबईला लागून असलेल्या मीरा रोड पूर्व भागातील 'जेपी नॉर्थ' या नामांकित निवासी संकुलात गुरुवारी संध्याकाळी ...
मुंबईला लागून असलेल्या मीरा रोड पूर्व भागातील 'जेपी नॉर्थ' या नामांकित निवासी संकुलात गुरुवारी संध्याकाळी एक अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक दुर्घटना घडली. संकुलातील एका इमारतीच्या बांधकामासाठी वापरण्यात य ...