भारताची ज्या गोष्टीमुळे झोप उडाली होती, अखेर तीच धक्कादायक घटना घडली आहे. प्रशांत महासागरामध्ये 'एल निनो' ...
भारताची ज्या गोष्टीमुळे झोप उडाली होती, अखेर तीच धक्कादायक घटना घडली आहे. प्रशांत महासागरामध्ये 'एल निनो' ही हवामान प्रणाली पूर्णपणे सक्रिय झाली असून, त्याचे थेट संकट आता भारतावर धडकले आहे. भारतीय हवा ...