राज ठाकरे यांनी केलेल्या मतचोरीच्या आरोपांवरून आशिष शेलार यांनी टीका केली आहे. माहीम मतदारसंघात अमित ठाकर ...
राज ठाकरे यांनी केलेल्या मतचोरीच्या आरोपांवरून आशिष शेलार यांनी टीका केली आहे. माहीम मतदारसंघात अमित ठाकरे यांची मते महेश सावंत यांनी चोरली का? याचे उत्तर राज ठाकरेंनी द्यावे, असे आशिष शेलार म्हणालेत. ...