अमरावती शहरातील मुधोळकर पेठ येथील महानगरपालिकेचे उद्यान सध्या दूरवस्थेत असून देखभालीअभावी ते अस्वच्छ झाले ...
अमरावती शहरातील मुधोळकर पेठ येथील महानगरपालिकेचे उद्यान सध्या दूरवस्थेत असून देखभालीअभावी ते अस्वच्छ झाले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. उद्यानातील व्यायामाचे साहित्य ...