पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) महसूल विभागातील भ्रष्टाचारावर कारवाई केली आहे. मुळशी तालुक्यातील ...
पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) महसूल विभागातील भ्रष्टाचारावर कारवाई केली आहे. मुळशी तालुक्यातील माण गावचा तलाठी संतोष प्रल्हाद राणे याला २५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. ...