भंडारा येथील पाचगावजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत ...
भंडारा येथील पाचगावजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी रात्री बाराच्या सुमारास हा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीने न ...