नागपुरात महाल येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाच्या कबरीविरोधात ...
नागपुरात महाल येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाच्या कबरीविरोधात आंदोलन केले. या दरम्यान औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर जाळण्यात आली. यासोबत एक पुस्तक जाळल्याची अफ ...