वसई-विरारमधून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. नायगावहून मुंबईच्या दिशेने उपचारासाठी निघालेल्या द ...
वसई-विरारमधून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. नायगावहून मुंबईच्या दिशेने उपचारासाठी निघालेल्या दीड वर्षांच्या चिमुकल्याचा वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे प्रशा ...