नाशिकच्या आंबेडकरवाडी येथे दोन सख्ख्या भावांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. दोघांवरही धारदार शस्त्राने ...
नाशिकच्या आंबेडकरवाडी येथे दोन सख्ख्या भावांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. दोघांवरही धारदार शस्त्राने हल्ला करत त्यांची हत्या करण्यात आली. प्रशांत जाधव,उमेश उर्फ मुन्ना जाधव अशी मृतांची नावे आहेत. ...