रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा वाद काही संपताना दिसून येत नाही. यात आता 1 मे महाराष्ट्र दिनी आदिती तट ...
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा वाद काही संपताना दिसून येत नाही. यात आता 1 मे महाराष्ट्र दिनी आदिती तटकरे या रायगडमध्ये झेंडावंदन करणार असल्याने त्यांनाच पालकमंत्रिपद मिळणार अशी चर्चा सुरू झाली आहे ...