पुणे महानगरपालिका हद्दीतील जनगणना कामात हलगर्जीपणा करणाऱ्या आणि अनुपस्थित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्य ...
पुणे महानगरपालिका हद्दीतील जनगणना कामात हलगर्जीपणा करणाऱ्या आणि अनुपस्थित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले आहेत. यात कर्मचाऱ्यांचे निलंबन आणि फौजदारी क ...