पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी सोमवारी २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी १३ हजार ९९५ कोटी रुपयांचे अं ...
पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी सोमवारी २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी १३ हजार ९९५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीसमोर सादर केले. शहरातील पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, वाहतूक व्यवस्थापन आणि ...