पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात शिवजयंतीच्या दिवशी अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून शिवज्योत घेऊन धावणाऱ्या ...
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात शिवजयंतीच्या दिवशी अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून शिवज्योत घेऊन धावणाऱ्या दोन शिवभक्तांचा भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात ...