भाजपा नेते आणि मंत्री गिरीष महाजन यांनी अमृतसर येथे 'ऑपरेशन ब्ल्यू स्टार' संदर्भात केलेले बेजबाबदार वक्तव ...
भाजपा नेते आणि मंत्री गिरीष महाजन यांनी अमृतसर येथे 'ऑपरेशन ब्ल्यू स्टार' संदर्भात केलेले बेजबाबदार वक्तव्य हे राष्ट्रहिताला बाधा पोहोचवणारे आणि भारतीय सैन्यदलाच्या शौर्याचा अवमान करणारे आहे. देशाच्या ...