औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथे तरुणाच्या खून प्रकरणात फरार असलेल्या आरोपीला औंढा पोलिसांच्या पथका ...
औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथे तरुणाच्या खून प्रकरणात फरार असलेल्या आरोपीला औंढा पोलिसांच्या पथकाने रविवारी ता ३ भर दुपारी उसाच्या फाडाला वेढा देऊन अटक केली. यावेळी पोलिसांनी ड्रोनच्या साह्यान ...