छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय कर्करोग रुग्णालयात 'पेट स्कॅन' चाचणी शुल्कात मोठी कपात करण्यात आली आहे. आत ...
छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय कर्करोग रुग्णालयात 'पेट स्कॅन' चाचणी शुल्कात मोठी कपात करण्यात आली आहे. आता कर्करुग्णांना १५,४८७ रुपयांऐवजी केवळ ३,००० रुपये मोजावे लागतील. वैद्यकीय शिक्षण सचिवांच्या सू ...