पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी आसाम दौऱ्यावर असतील. ते आपल्या दौऱ्याची सुरुवात दिब्रुगडजवळच्या मोरान बायप ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी आसाम दौऱ्यावर असतील. ते आपल्या दौऱ्याची सुरुवात दिब्रुगडजवळच्या मोरान बायपासवरील आपत्कालीन लँडिंग सुविधेपासून (ELF) करतील, जी ईशान्येकडील अशा प्रकारची पहिलीच सुविधा आहे. ...