महावितरणने छत्रपती संभाजीनगर शहरात थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केलेल्या पाच ग्राहकांवर अनधिकृत वीज वापरल्य ...
महावितरणने छत्रपती संभाजीनगर शहरात थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केलेल्या पाच ग्राहकांवर अनधिकृत वीज वापरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. रेल्वे स्टेशन आणि पदमपुरा भागातील या ग्राहकांकडून मीटर काढल्यानं ...