माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या जावयावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केलेल्या गंभीर ...
माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या जावयावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणी खडसे यांनीही चाकणकर यांच्यावर जोरदार टीका केली ...