आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यात रायवरमजवळ गुरुवारी एक रस्ते अपघात झाला. एका खाजगी प्रवासी बस आणि डंपरम ...
आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यात रायवरमजवळ गुरुवारी एक रस्ते अपघात झाला. एका खाजगी प्रवासी बस आणि डंपरमध्ये धडक झाली. धडक होताच बसला आग लागली. बसमधील 14 प्रवासी जिवंत जळाले. तर 23 जण जखमी झाले आहेत. ...