गुलटेकडी येथील खलील रज्जुलाल शेख (वय ५६) यांच्या आत्महत्या प्रकरणी अखेर स्वारगेट पोलिसांनी माजी आमदार रवी ...
गुलटेकडी येथील खलील रज्जुलाल शेख (वय ५६) यांच्या आत्महत्या प्रकरणी अखेर स्वारगेट पोलिसांनी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह १४ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी मृताची पत्नी सुलताना खलील ...