पुण्यात एका व्यक्तीची बांधकाम कंपनीत नोकरी देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी तीन लाख सात हजार रुपयांची ...
पुण्यात एका व्यक्तीची बांधकाम कंपनीत नोकरी देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी तीन लाख सात हजार रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...