पुणे येथे एका निलंबित पोलिस हवालदाराने महिला पार्लर व्यावसायिकाची अडीच लाखांहून अधिक रक्कम आणि सहा तोळे स ...
पुणे येथे एका निलंबित पोलिस हवालदाराने महिला पार्लर व्यावसायिकाची अडीच लाखांहून अधिक रक्कम आणि सहा तोळे सोन्याचे दागिने घेऊन फसवणूक केल्याचे समोर आले आहे. गणेश अशोक जगताप (वय ५२, रा. कावेरीनगर, वाकड, ...