सततच्या नापिकी व कर्जबाजारीपणामुळे नजिकच्या निंभी येथे एका तरुण शेतकऱ्याने ऐन दिवाळीच्या दिवशी आत्महत्या ...
सततच्या नापिकी व कर्जबाजारीपणामुळे नजिकच्या निंभी येथे एका तरुण शेतकऱ्याने ऐन दिवाळीच्या दिवशी आत्महत्या केली. राहुल यशवंत छापाने असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ऐन दिवाळीच्या दिवशी विषारी औषध प्राशन करून ...