राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी शिवसेना शिंदे गट कर्जतचे आमदार महेंद्र थोरव ...
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी शिवसेना शिंदे गट कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्याविरोधात तब्बल 65 कोटी 3 हजार रुपयांचा मानहानीचा दावा ठोकला आहे. आमदार थोरवे यांनी केले ...