हिंगोली जिल्ह्यात मागील चोविस तासात ३० पैकी ११ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून सर्वात जास्त १२७ मिलीमीटर ...
हिंगोली जिल्ह्यात मागील चोविस तासात ३० पैकी ११ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून सर्वात जास्त १२७ मिलीमीटर पाऊस हयातनगर व वसमत मंडळात झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या १४१ टक्के पाऊस झाला ...