महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज 19 वर्धापन दिन आहे. यानिमित्त आयोजित मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी कुं ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज 19 वर्धापन दिन आहे. यानिमित्त आयोजित मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाची खिल्ली उडवली. राजीव गांधी असल्यापासून गंगा स्वच्छ होणार हे ऐकत आहे. ...