महावितरणने छत्रपती संभाजीनगर शहरातील विविध भागांमध्ये शनिवारी (25 एप्रिल) मान्सूनपूर्व दुरुस्तीच्या कामां ...
महावितरणने छत्रपती संभाजीनगर शहरातील विविध भागांमध्ये शनिवारी (25 एप्रिल) मान्सूनपूर्व दुरुस्तीच्या कामांसाठी वीजपुरवठा खंडित करण्याची घोषणा केली आहे. ही कामे अत्यावश्यक असून, नागरिकांनी सहकार्य करावे ...