आरएसएस ही रजिस्टर्ड संस्था नसताना सुद्धा पैसे गोळा करत आहे. गोळा केलेल्या पैशाचा हिशोब आरएसएसने जनतेला दि ...
आरएसएस ही रजिस्टर्ड संस्था नसताना सुद्धा पैसे गोळा करत आहे. गोळा केलेल्या पैशाचा हिशोब आरएसएसने जनतेला दिलाच पाहिजे. शासनाने यात लक्ष घातले पाहिजे, असे मत कॉंग्रेसचे नेते नाना पटोले यांनी व्यक्त केले ...