टाकरखेडा शंभू येथील सहाय्यक कृषी अधिकारी रुपाली ठाकरे-चऱ्हाटे यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी राज्यस ...
टाकरखेडा शंभू येथील सहाय्यक कृषी अधिकारी रुपाली ठाकरे-चऱ्हाटे यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी राज्यस्तरीय 'पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले. मुंबई ...