औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथे पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह मंगळवारी ता. 23 सकाळ ...
औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथे पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह मंगळवारी ता. 23 सकाळी सापडला. तेलंगणा राज्यातून काम करून तो नुकताच गावी आला होता. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आ ...