श्री समर्थ रामदास स्वामींचे समाधी स्थळ असलेल्या सज्जनगडावर दि. 2 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या दासनवमी मह ...
श्री समर्थ रामदास स्वामींचे समाधी स्थळ असलेल्या सज्जनगडावर दि. 2 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या दासनवमी महोत्सवाची आज (दि. 11) सांगता झाली. यात्रेचा आजचा मुख्य दिवस होता. उद्या सकाळी लळीताचे कीर्तन होऊ ...