देशभरात सुरू असलेल्या नीट पेपरफुटीच्या वादावर बॉलिवूड अभिनेता सलमान खानने विद्यार्थ्यांचे समर्थन केले आहे ...
देशभरात सुरू असलेल्या नीट पेपरफुटीच्या वादावर बॉलिवूड अभिनेता सलमान खानने विद्यार्थ्यांचे समर्थन केले आहे. त्याने शांततापूर्ण आंदोलनाचे कौतुक करत सरकारला कठोर पावले उचलण्याचे आवाहन केले. सलमानच्या या ...