ज्येष्ठ शास्त्रीय गायक आणि संगीतकार पं. डॉ. विकास कशाळकर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित सत्कार सोहळ्य ...
ज्येष्ठ शास्त्रीय गायक आणि संगीतकार पं. डॉ. विकास कशाळकर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात ज्येष्ठ संगीत रंगभूमी कलावंत सुरेश साखवळकर यांनी त्यांचे कौतुक केले. शास्त्रीय संगीतातील विद ...