बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले याच्या मोबाईल मधील डाटा ...
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले याच्या मोबाईल मधील डाटा रिकव्हर झाला असल्याची माहिती संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी दिली आहे. तसेच विष्णू ...