सातारा जिल्ह्यात वडूज-दहिवडी रस्त्यावर स्वामी समर्थ मंदिरानजीक झालेल्या वाहनांच्या तिहेरी भीषण अपघातात औं ...
सातारा जिल्ह्यात वडूज-दहिवडी रस्त्यावर स्वामी समर्थ मंदिरानजीक झालेल्या वाहनांच्या तिहेरी भीषण अपघातात औंध येथील दोन मित्र ठार झाले. तर सहा जण जखमी झाले आहेत. सदर अपघाताची नोंद वडूज पोलिस ठाण्यात झाली ...