जनावरांना अमानुष वागणूक देत दाटीवाटीने वाहनांत कोंबून अवैधरित्या वाहतूक केल्याचा प्रकार जकातवाडी (ता. सात ...
जनावरांना अमानुष वागणूक देत दाटीवाटीने वाहनांत कोंबून अवैधरित्या वाहतूक केल्याचा प्रकार जकातवाडी (ता. सातारा) येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...