संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात साकार होत असलेल्या बहुउद्देशीय सभागृहाला (दीक्षांत सभागृह) 'पंडित दीनदय ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात साकार होत असलेल्या बहुउद्देशीय सभागृहाला (दीक्षांत सभागृह) 'पंडित दीनदयाल उपाध्याय सभागृह' असे नाव देण्याची मागणी राज्यपाल नामित अधिसभा (सिनेट) सदस्यांनी केली आहे. ही ...