संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी २९ महाविद्यालयांवर प्रवेश बंदी घातली आहे. प ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी २९ महाविद्यालयांवर प्रवेश बंदी घातली आहे. प्राध्यापकांची भरती न केल्याने विद्यापीठाने हा कठोर निर्णय घेतला आहे. यामुळे ऐन प्रवेश प्रक्रिये ...