तृणमूल काँग्रेस (टीएमसी) प्रमुख ममता बॅनर्जी मंगळवारी कोलकाता येथे आयोजित शहीद दिवस रॅलीत बंडखोरांवर जोरद ...
तृणमूल काँग्रेस (टीएमसी) प्रमुख ममता बॅनर्जी मंगळवारी कोलकाता येथे आयोजित शहीद दिवस रॅलीत बंडखोरांवर जोरदार बरसल्या. त्या म्हणाल्या - 'सगळे चोर मला सोडून भाजपमध्ये गेले.' त्यांनी सांगितले की, 'या लोका ...