राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे संस्थापक व शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांचे स्वीय सहायक तुकाराम धुवाळी ...
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे संस्थापक व शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांचे स्वीय सहायक तुकाराम धुवाळी यांचे निधन झाले आहे. गेल्या 53 वर्षांपासून शरद पवार यांचे स्वीय सहायक म्हणून त्यांनी काम केले. ...