अंजनगाव बारी ते कोंडेश्वर या महत्त्वाच्या रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम रखडल्याने नागरिक, भाविक आणि वाहनचाल ...
अंजनगाव बारी ते कोंडेश्वर या महत्त्वाच्या रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम रखडल्याने नागरिक, भाविक आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या या रस्त्यावर चिखल व गाळ मोठ्या प्रमाणात साचला ...