आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून अनेक ठिकाणी ऑपरेशन लोटस सुरू असल्य ...
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून अनेक ठिकाणी ऑपरेशन लोटस सुरू असल्याचे दिसून येत आहे. इतर पक्षातील अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते हे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. ...