कोल्हापूरमध्ये गायक सोनू निगमच्या एका लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान अचानक एक चाहता स्टेजवर चढला. तो स्टेजवर गायक ...
कोल्हापूरमध्ये गायक सोनू निगमच्या एका लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान अचानक एक चाहता स्टेजवर चढला. तो स्टेजवर गायकाच्या पाया पडण्याचा प्रयत्न करू लागला. या घटनेमुळे सोनू निगम खूप अस्वस्थ दिसले. त्यांनी आता सोश ...