राज्यातील कृषी क्षेत्र कोलमडून पडलेले असताना आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नसताना, अशा संवेदनशील काळा ...
राज्यातील कृषी क्षेत्र कोलमडून पडलेले असताना आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नसताना, अशा संवेदनशील काळात कृषिमंत्री असलेल्या माणिकराव कोकाटे विधिमंडळात 'रमी' खेळताना दिसले. यावरूनच त्यांची संवेदनशील ...